सोमवार, १ डिसेंबर, २०१४

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फाल्गुन वद्य तृतीया या तिथी ला असते. भारतातील सर्व सण  व श्रेष्ठ व्यक्तींच्या जयंत्या तिथी प्रमाणे च साजर्या केल्या जातात.

संभाजी ब्रिगेड सारख्या हिंदू विरोधी संघटनांच्या हट्टामुळे गेली काही वर्षे शिवजयंती ची सुट्टी दि. १९ फेब्रुवारी रोजी दिली जाते. सच्च्चे शिवभक्त मात्र फाल्गुन वद्य तृतीया  तिथीलाच शिवजयंती साजरी करतात.
इंग्रजी तारखे प्रमाणे शिवजयंती साजरी करणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे.

नवीन सरकारने पुन्हा शिवजयंती फाल्गुन वद्य तृतीया या तिथी ला साजरी करायला सुरुवात करावी. शासकीय सुट्टी पण तेव्हाच द्यावी. (या वर्षी दि. ८ मार्च २०१५ या दिवशी येत आहे.)
हा विषय शिवसेना, भाजपा व सर्व संघटनांनी उचलून धरावा व शासना पर्यंत पोहोचवावा हि विनंती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा