लेकीचं लग्न
खरंतर प्रत्येक आई-वडिलांच्या आयुष्यातला आनंदाचा पण तितकाच काळजावर दगड ठेवून आपल्या लेकीला दुसऱ्याकडे सोपविण्याचा क्षण....
आमची लेक अद्वैता तिच्या लग्नाचे आणि त्या अनुषंगाने केलेल्या विविध संस्कारांचे फोटो.. खरंतर या सगळ्या परंपरा हे सगळे संस्कार,विधी करताना खूप समाधान आणि आनंद मिळत होता.
16 संस्कारातील सर्वात महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार.
अद्वैता आणि ईशान गणपुले यांचा विवाह दि. 7 फेब्रुवारी 2026 दुपारी 12.53 च्या मुहूर्तावर झाला. ईश्वर कृपेनें संपूर्ण कार्य सुफळ संपन्न झाले
स्थळ - गुलमोहर lawn, IIT मुंबई पवई
विवाह साजरा करताना, सर्व रूढी व परंपरा, योग्य पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
नातेवाईक, मित्र, कार्यकर्ते अशा सर्वांनी उपस्थित राहून वधू वरांना आशीर्वाद दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा