बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६


नवरात्रीत देवी जगदंबेची आराधना केली जाते.  नवरात्री उत्सवाची सुरुवात काही दिवसांत होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची पुजा करण्यासाठी भारतीय शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या ९ रंगांचा वापर केला जातो. देवीच्या ९ अवतारांप्रमाणेच या ९ रंगाचे देखील खुप महत्त्व आहे. सर्व लोक या नवरात्रीमध्ये ९ रंगांचा प्रयोग करतात.  या रंगाने शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
हे रंग निसर्गाच्या क्रमाने आहेत. (इंद्र्धनुष्य)
या रंगांना सखोल अध्यात्मिक अर्थ आहे. सप्त चक्रांचा विचार करा व त्यांचे ध्यान करा मग तो अर्थ उमगेल.

२०१६ च्या नवरात्रीचे नऊ रंग जाणून घ्या
दिवस पहिला   – १ सप्टेंबर शनिवार राखाडी (ग्रे)
दिवस दुसरा – २ सप्टेंबर रविवार  भगवा (ऑरेंज)
दिवस तिसरा – ३ सप्टेंबर सोमवार  सफेद (व्हाईट)
दिवस चौथा – ४ सप्टेंबर मंगळवार  लाल (रेड)
दिवस पाचवा – ५ सप्टेंबर बुधवार  निळा (रॉयल ब्ल्यू)


दिवस सहावा – ६ सप्टेंबर गुरुवार  पिवळा (यल्लो)
दिवस सातवा – ७ सप्टेंबर शुक्रवार  हिरवा (ग्रीन)
दिवस आठवा – ८ सप्टेंबर शनिवार  मोरपिशी (पिकॉक ग्रीन)
दिवस नववा – ९ सप्टेंबर रविवार  जांभळा (पर्पल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा